Vision & Mission
VISION
देवाच्या लोकांना येशूची महान आज्ञा पूर्ण करण्यासाठी वचनाचे सखोल व संतुलित प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे.
MISSION
देवाने आम्हाला यासाठी पाचारण केले आहे की, आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीला पवित्र शास्त्रावर आधारित प्रशिक्षण देऊन, देवाचे राज्य स्थापित करण्यासाठी त्यांना व्यावहारिक कौशल्यांनी सुसज्ज करावे जेणेकरून तारण न पावलेल्या लोकांपर्यंत ते पोहचतील आणि त्यांना प्रभूच्या मंडळीच्या सहभागीतेत आणतील.